खबरों की खबरनई दिल्लीन्यूज़ब्रेकिंग न्यूज़

आईरा इंटरनेशनल रिपोर्टर असोसिएशन च्या वतीने 7 जनवरी 2024 रोजी साने गुरुजी हॉल तेलंगी पाचापेठ येथे पत्रकार दिवस निमित्ताने पत्रकार सन्मान करण्यात

WhatsApp Image 2026-04-18 at 09.08.39
previous arrow
next arrow

शोलापुरआईरा इंटरनेशनल रिपोर्टर असोसिएशन च्या वतीने 7 जनवरी 2024 रोजी साने गुरुजी हॉल तेलंगी पाचापेठ येथे पत्रकार दिवस निमित्ताने पत्रकार सन्मान करण्यात

आला यावेळी प्रमुख उपस्थिती काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जुबेर भाई कुरेशी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के सर उपस्थित होते यावेळी आईरा इंटरनेशनल रिपोर्टर असोसिएशन ची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सलाउद्दीन शेख यांनी असोसिएशन बद्दल विस्तार माहिती दिली गेले अनेक वर्षापासून पत्रकाच्या हितासाठी असोसिएशन काम करत आहे जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के सरांनी पत्रकारासाठी विविध योजना शासनाकडे आहे त्याचा लाभ पत्रकार आणि घ्यावा अशी माहिती पत्रकारांना दिली यावेळी सोलापूर शहरांमध्ये अनेक वर्षापासून पत्रकारिता मध्ये काम करणारे पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी लोकप्रधानांचे संपादक अयाज शेख लोक प्रहार चे संपादक जमीर शेख या सत्कार जिल्हा माहिती अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्याचे अनेक पत्रकार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता या असोसिएशनचे सोलापूर शहराध्यक्ष उघडे साहेब उपाध्यक्ष मुस्ताक शेख सचिव मुन्ना पठाण फिरोज शेख व कार्यक्रम चा आभार प्रदर्शन जमादार साहेबांनी केले

100% LikesVS
0% Dislikes

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button